8.स्थिर जीवनाची सुरुवात


प्र.१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा

(अ) शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इसाईल आणि येथे मिळाले आहेत.

( इराण, इराक, दुबई )

उत्तर: इराक

 
(आ) नवाश्मयुगाच्या सुरुवातीला घरे बांधली जात होती .

 ( मातीची, विटांची, कुडाची )

उत्तर: कुडाची

 
प्र. १. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .

(अ) एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या ?

उत्तर: 

एखादी प्राणिजात माणसावण्याच्या प्रक्रियेच्या पुढील तीन मुख्य पायर्या आहे.

१)रानातील जनावरांना पकडून ताब्यात घेणे.

२) त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे

३)त्यांच्यापासून दुधदुभत्यासारखे पदार्थ मिळवणे. आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे.


(अ) समूहातील स्त्री - पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले ?

उत्तर: 
        शेतीमुळे मानवाला स्थिरता मिळाली. स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. त्यामुळे, साम्हुहातील काही स्त्री-पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन, अंगाच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी वेळ मिळू लागला. अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली. यातूनच समूहातील स्त्री – पुरुषांतून कारागीर तयार झाले.

Post a Comment

0 Comments