8.आदर्श राज्यकर्ता
*स्वाध्याय *
प्र१. पाठात शोधून लिहा.
1. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते ?
शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जोखमीचे पुढील जोखम प्रसंग आले :- १) अफजलखान भेटीचा प्रसंग 2) पन्हाळ्याचा प्रसंग. शायिस्ताखानावरील छापा 4) आग्यातून सुटका,
2. शिवाजी महाराजांच्या आरंता सुटके प्रसंगी जोखीम एक पत्कर णारे कोण?.
2. शिवाजी महाराजांच्या आरंता सुटके प्रसंगी जोखीम एक पत्कर णारे कोण?.
हिरोजी फर्जंद आणि मदारी म्हेतर.
3. रोहिडखोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणाती ताकीद दिली?
"रयतेची काळजी घेतली नाही; तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल.
4. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील?
स्वराज्यकार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर ने त्यांची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील.
प्र.2. लिहिते व्हा.
१). रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली ?
→ १ )शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजीदेखील जबरदस्तीने घेता कामा नये, 2) सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता नयेत. 3) शेतातील उभी पिके कापू नयेत,
2) शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. हे कोणत्या बाबीवरून दिसून येते?
महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमानांना सहभागी करून घेतले होते. महाराज स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजानन मानीत असत. यावरून असे दिसून येते की, शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते.
3.शिवाजी महाराजांचे लष्करी विषयक धोरण स्पष्ट करा.
शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली, मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान केला.
प्र.3. एका शब्दात लिहा.
प्र.3. एका शब्दात लिहा.
1. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी:- दौलतखान
2.शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी :-
→ सुब्रमण्यम भारती.
3) बुंदेलखंडात स्वतंत्र्य राज्य निर्माण करणारा :-
→ छात्रासाल
4) पोवाड्याबद्दल शिवाजी महाराजांची महती सांगणारे:- महात्मा जोतीराव फुले
→ छात्रासाल
4) पोवाड्याबद्दल शिवाजी महाराजांची महती सांगणारे:- महात्मा जोतीराव फुले
0 Comments