मुख्यपृष्ठ
संपूर्ण स्वाध्याय
About Us
Contact Us
Privacy Policy
Terms and Conditions
Home
तिसरी परिसर अभ्यास स्वाध्याय
४ .दिशा आणि नकाशा
४ .दिशा आणि नकाशा
१. खाली पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिली आहे. उरलेल्या चौकटीमध्ये इतर दिशा भरा.
२. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो ?
उत्तर - पूर्व दिशा ठरवण्यासाठी उगवत्या सूर्याचा उपयोग होतो.
३. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती ?
उत्तर - दक्षिण दिशा
४. चुंबकाची सुई कोणत्या दिशा दाखवते ?
उत्तर - होकायंत्रामधील चुंबक सुई नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दाखवते.
Post a Comment
0 Comments
संपूर्ण स्वाध्याय
इयत्ता आठवी
(65)
इयत्ता तिसरी
(22)
इयत्ता नववी
(16)
इयत्ता सहावी
(94)
इयत्ता सातवी
(59)
Social Plugin
Recent Posts
3/recent/post-list
Facebook
Popular Posts
८ . धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
July 23, 2024
१० . लिओनार्दो दा व्हिंची
July 24, 2024
९ . विद्याप्रशंसा
July 23, 2024
0 Comments