प्र.१) कुंदापूरला आठवडी बाजार कधी भरायचा ?
> कुंदापूरला आठवडी बाजार रविवारी भरायचा.
प्र. २) शिवानीचे आई-बाबा बाजारात कशासाठी जायचे ?.
> शिवानीचे आई-बाबा बाजारात भाजी विकायला जायचे.
प्र. 3) शिवानी आई-बाबांना कोणत्या गोष्टीत मदत
करीत असे ?
> शिवानी आई-बाबांना हिशोबात मदत करीत असे.
प्र.४) शिवानीला बाजारात कोणते पदार्थ खायला
आवडत असे ?
→ शिवानीला बाजारातील भजी व भेळ हे पदार्थ
खायला आवडत असे.
प्र. ५) फिरत फिरत शिवानी कोणत्या दुकानापाशी आली?
→ फिरत फिरत शिवानी मिठाईच्या दुकानापाशी आली
प्र.६) शिवानी दुकानापाशी काय-काय पाहत होती ?
→
शिवानी दुकानापाशी विविध मिठाया पाहत होती.
प्र.७) हलवायाने शिवानीकडे कोणत्या गोष्टीचे पैसे मागितले
→ हलवायाने शिवानीकडे मिठाईच्या वासाचे पैसे मागितले.
प्र.८) शिवानीने हलवायाला पैसे का दिले नाही ?
> पदार्थाची किंमत असते वासाची नसते म्हणून
शिवानीने हलवायाला पैसे दिले नाहीत .
0 Comments