प्र. २. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(अ) ‘आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात’ या विधानामागील कारण.
उत्तर: त्यातली तंत्र समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात.
(आ) तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण.
उत्तर: त्याने आपली चित्रे, शिल्प, बांधलेल्या इमारती, पुल आणि आपले संशोधन हे सारे जगासाठी तो आपल्यामागे ठेऊन गेला हे त्याचे जगावर असलेले ऋण होय.
(इ) ‘चित्रकार’ म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे.
उत्तर:
१) चित्र काढताना त्या तल्लीनतेने भूक विसरून जाणे.
२) चित्रे अस्सल व्हावीत म्हून नानातऱ्हेचे प्रयोग करणे.
३) मोनालिसासारखे अद्वितीय चित्र काढणे या कारणांमुळे चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर झाले.
खेळूया शब्दांशी.
(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(अ) तहानभूक विसरणे.
उत्तर:
वाक्य: केदार काम करताना तहानभूक विसरून जातो.
(आ) मंत्रमुग्ध होणे.
उत्तर: तल्लीन होऊन जाणे.
वाक्य : राधिका गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाली.
(इ) कोड्यात टाकणे
उत्तर:पेचात टाकणे.
वाक्य : सार्थक ने अवघड प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले.
(आ) खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
खालील बातमी वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
उत्तर : श्री. अविनाश शिवतरे
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
उत्तर: श्री. सदाशिव शिंदे
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
उत्तर: रसिक
(२)चौकट पूर्ण करा.
(अ) शिबिरार्थींची संख्या
उत्तर: पंचवीस
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला
उत्तर: चित्रकला
(इ) शिबिराचे ठिकाण
उत्तर: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली.
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख
उत्तर: १० डिसेंबर
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.
उत्तर:
१) शिबीर कशाचे
२) कुठे भरले?
३) शिबिराचा कालावधी
४) शिबिराच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष
५) प्रमुख पाहुणे
६) आभार प्रदर्शन कोणी केले.
0 Comments