१ .रानवेडी (कविता)

रानवेडी  ( कविता ) स्वाध्याय



शब्दार्थ.


1)चाई-वेलीचे नावू
2) बुरांडी - एका फुलाचे नाव
3) पॉनसाबरी - निवडुंग
4) पहाळी - पावसाची
सर
5) गडदीक - डोंगरातील कपार
6) नाद-छंद
7) गळसर-माळ

8) टंटणी - बारीक फुलांची वनस्पती.
9) यंगत -चढत
10) दांड-पाटाचे पाणी..




* आम्ही चित्र वाचतो. *

चित्र पाहून चित्रासंबंधी पाच वाक्ये लिहा.
1) एक मुलगा खाऊ खाल्ल्यानंतर त्याचे कागद
कचरा पेटीत टाकत आहे.
2) बागेच्या मध्यभागी कारंजे उडत आहे
3) एक मुलगा विक्रेत्याकडून खाऊ विकत घेत आहे.
4) एक कुटूंब झाडाखाली बसले आहे व त्यांच्या-
 समोर एक मुलगी फुगे घेऊन खेळत आहे.
5) दोन म्हातारी माणसे बाकावर गप्पा मारत
बसली आहेत.



Post a Comment

0 Comments